अजिंक्य विष्णु कांबळे -भाऊ
" तथ्य, पारदर्शकता आणि तुमचा आवाज "
" तथ्य, पारदर्शकता आणि तुमचा आवाज "
गेल्या अनेक वर्षांपासून मी कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, गुन्हेगारी, प्रशासनातील भ्रष्टाचार आणि जनतेच्या समस्या यावर सतत काम केले आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा देणारा आवाज म्हणून माझी भूमिका सातत्याने ठाम राहिली आहे.
✓ IRB टोल आंदोलन आणि मोठ्या मोर्चात सहभाग
✓ प्रभागातील पाणी, रस्ते, कचरा, शौचालय, गुन्हेगारी विषयावर निवेदने व निदर्शने
✓केएमटी बस व्यवस्थापन नीट करण्यासाठी आंदोलने
✓कोल्हापूर शहरात होत असलेल्या अन्न भेसळ विरोधात कारवाई करण्यासाठी आंदोलने
✓ गुटखा विक्रीवर कारवाईसाठी मोहिम
✓ गॅस ग्राहक जनजागृती व कमी वेतनाविरोधात आंदोलन
✓ महाऑनलाईन, पुरवठा विभाग, विद्यापीठ, आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने
✓ दुष्काळग्रस्त, पूरग्रस्त, कोरोना काळातील मदतकार्य
✓ वृक्षारोपण, वह्या वाटप, खड्डे बुजवणे, रक्तदान उपक्रम
✓ महापुरुषांच्या अपमानाविरुद्ध तीव्र भूमिका आणि चळवळींमध्ये सहभाग